• А
  • Б
  • В
  • Г
  • Д
  • Е
  • Ж
  • З
  • И
  • К
  • Л
  • М
  • Н
  • О
  • П
  • Р
  • С
  • Т
  • У
  • Ф
  • Х
  • Ц
  • Ч
  • Ш
  • Э
  • Ю
  • Я
  • A
  • B
  • C
  • D
  • E
  • F
  • G
  • H
  • I
  • J
  • K
  • L
  • M
  • N
  • O
  • P
  • Q
  • R
  • S
  • T
  • U
  • V
  • W
  • X
  • Y
  • Z
  • #
  • Текст песни Sumhith Veda Aradhyula, IndianRaga, Aditya Sriram, Akshay Anantapadmanabhan - Journey Home - Abheri - Adi

    Просмотров: 1
    0 чел. считают текст песни верным
    0 чел. считают текст песни неверным
    Тут находится текст песни Sumhith Veda Aradhyula, IndianRaga, Aditya Sriram, Akshay Anantapadmanabhan - Journey Home - Abheri - Adi, а также перевод, видео и клип.

    जनता सारी झोपली का
    शेतकऱ्यावर कोपली का
    आत्महत्येची कारणे त्याच्या
    सांगा तुम्ही शोधली का
    शोभली का तुम्हाला भाकरी त्याचा कष्टाची
    दोन रूपयाच्या भाजी
    साठी वाद केला त्याच्याशी
    चार घोट पानी पिऊन
    खेटर घेतल उषाशी
    पोशिंदा तो जगाचा
    आज झोपला र उपाशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    कांद्याला भाव नाय
    उसाला भाव नाय
    तुरीला भाव नाय खाऊ काय
    आलेल्या पैश्यात उधारी दिली
    मि सावकाराला देऊ काय
    पोराच्या शाळेची फीस नाय भरली
    पोराला घरिच ठेऊ काय
    एकच दिसतो पर्याय आता
    गळ्याला फास मी लाऊ काय
    व्यापाऱ्याची मनमानी सरकारची आणिबानी
    शान के साथ यांचा थाट
    कष्टकऱ्याच्या डोळ्यात पानी
    पानी कस शेताला देऊ विज दिली रात्रिची
    रात्रीच्या त्या काळोखात भीति विंचु सापाची
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    मेहनत करुन पिकवलेल्या
    मालाला आमच्या कमी भाव
    सरकार जरी बदलल तरी कागदावरच हमी भाव
    भेगा पडल्या धरणीमायला दुष्काळी झाली परिस्थिति
    सर्वे दौरे खोटे सगळे प्रचारासाठीची उपस्थिति
    जीवाच्या पल्याड जपलेली माझी सर्जा-राजा उपाशी
    उपाशी त्यांना ठेऊन सांगा भाकरी मी खाऊ कशी
    प्रश्न माझा उत्तर दया सांगा शेती करु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    सांगा शेती करु कशी करु कशी
    पोटाची खळगी भरु कशी भरु कशी
    माझ्या मराठीसाठी जगाच्या पोशिंदयासाठी
    एठ झिरो फाईव्ह फाईव्ह एठ झिरो फाईव्ह फाईव्ह
    रॅपबॉस रॅपबॉस

    Опрос: Верный ли текст песни?
    ДаНет